You are currently viewing तारकर्ली समुद्रकिनारी पर्यटकांची बोट बुडाली; दोघा पर्यटकांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त

तारकर्ली समुद्रकिनारी पर्यटकांची बोट बुडाली; दोघा पर्यटकांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त

मालवण :

 

तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात पर्यटकांना घेऊन येणारी स्कुबा डायव्हिंगची बोट उलटल्याची दुर्घटना सकाळी ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी होडीतील २० जण समुद्रात फेकले गेले. यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमींवर उपचार चालू आहेत. अपघातानंतर जखमींना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी रुग्णालयात नागरिकांसह, स्थानिक रहिवाशी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मदत कार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा