You are currently viewing ज्युदो व शुटींग प्रशिक्षकसाठी अर्ज करण्याचे आवाहन           

ज्युदो व शुटींग प्रशिक्षकसाठी अर्ज करण्याचे आवाहन           

सिंधुदुर्गनगरी

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने 8 ते 12 वर्षाखालील मुले व मुली याच्यासाठी ज्युदो व शुटींग या खेळांचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र मिळालेले आहे. या खेळाचे प्रशिक्षक नियुक्ती करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. ज्युदो व शुटींग या खेळाचे प्रशिक्षक आंतरराष्ट्री, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील खेळाडू असे आवश्यक आहे. याकरिता इच्छुक उमेदवारांनी दि. 26 मे 2022 पर्यंत अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सादर करवेत,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा