You are currently viewing कणकवली येथून महिला बेपत्ता

कणकवली येथून महिला बेपत्ता

कणकवली

कणकवली बौद्धवाडी येथील मनिषा हनुमान सोनी (२८, मूळ रा. उत्तरप्रदेश) या बेपत्ता झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळी मनिषा सोनी या घराबाहेर पडल्या त्या रात्री उशिरा पर्यंत शोधूनही न सापडल्याने बेपत्ता झाल्याची खबर तिचा नवरा हनुमान सोनी यांनी कणकवली पोलिसात दिली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − two =