You are currently viewing कोलझर येथे काल भरदुपारी लागलेल्या आगीच्या वणव्यात वीस एकरमधील हजारो काजू झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी

कोलझर येथे काल भरदुपारी लागलेल्या आगीच्या वणव्यात वीस एकरमधील हजारो काजू झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी

दोडामार्ग

येथून जवळ असलेल्या कोलझर गावातील दहा ते बारा काजू बागायदार यांच्या काजू बागायती मध्ये भर दुपारी कडाक्याच्या उन्हात लागलेल्या आगीच्या वणव्यात वीस एकर पेक्षा जास्त जमीनीतील काजू बागायती मध्ये पसरलेल्या या आगीत हजारो काजू झाडे जळून होरपळून लाखो रूपये नुकसान झाले आहे. कृषी विभाग कर्मचारी महसूल कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.भर दुपारची वेळ कडक ऊन त्यामुळे आगीवर नियंञण मिळवणे शक्य झाले नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा