You are currently viewing सिंधुदुर्गचे सुपुत्र, प्रख्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे ७ सप्टेंबर २०२२ रोजी तळवडे , सावंतवाडी तालुक्यात नि:शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

सिंधुदुर्गचे सुपुत्र, प्रख्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे ७ सप्टेंबर २०२२ रोजी तळवडे , सावंतवाडी तालुक्यात नि:शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात निशुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्यानाचे शतक पूर्ण करणारे, सात शैक्षणिक अर्हता असणारे तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सावंतवाडी तालुक्यातील मु.पो.कवठणी (बोरभाटवाडी) या गावचे सुपुत्र, श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांचे खालील वेळापत्रकाप्रमाणे सावंतवाडी तालुक्यात, *नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (COMPETITIVE EXAM CAREER GUIDANCE)* आयोजित केली गेली आहेत.

*बुधवार ७ सप्टेंबर २०२२*
*सकाळी ९.३० वाजता*
श्री सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स तळवडे , सावंतवाडी

 

प्रतिक्रिया व्यक्त करा