You are currently viewing सांगवे कनेडी परीसरात गेले आठ दीवस लाईटचा लपंडाव सुरू,  विद्युत मंडळ अधिका-यांची ग्रामस्थांना उद्धट उत्तरे..

सांगवे कनेडी परीसरात गेले आठ दीवस लाईटचा लपंडाव सुरू,  विद्युत मंडळ अधिका-यांची ग्रामस्थांना उद्धट उत्तरे..

सांगवे कनेडी परीसरात गेले आठ दीवस लाईटचा लपंडाव सुरू,  विद्युत मंडळ अधिका-यांची ग्रामस्थांना उद्धट उत्तरे..

विद्युत वितरणचे आँफीस कुलुप ठोकून बंद करून कायदा हातात घेणार, ‌माजी सभापती सुरेश सावंत यानी दिला इशारा

कणकवली

सांगवे कनेडी परीसरात गेली आठ दीवस लाईटचा लपंडाव चालू आहे.  त्यामुळे लोकांचे फ्रीज मधे ठेवलेले सर्व वस्तू बाद होत आहेत.  तसेच जनतेला झेराँक्स काढणे, इतर गोष्टी साठी फार हाल होत आहेत. विद्युत मंडळाचे अधिकारी यांचेकडे तक्रार केली असता ते अधिकारी आमचे काय ते करून घ्या, मी कोणाला घाबरत नाही अशी उत्तरे देत आहेत.  या बाबत माजी सभापती सुरश सावंत यानी पोलीस स्टेशन कणकवली यांज कडे तक्रार दाखल केली आहे. येत्या दोन दिवसात जर लाईटचे काम केले नाही तर कनेडी विद्युत मंडळाला ग्रामस्थ सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली कुलुप ठोकून आँफीस बंद करून कायदा हातात घेणार आहेत, असा इशारा  विद्युत मंडळ  कणकवली आँफीसचे अधिकारी यांना माजी सभापती सुरश सावंत यानी  दीली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा