You are currently viewing आमदार रवींद्र चव्हाण यांची कोकण विभाग प्रमुख पदी नियुक्ती…

आमदार रवींद्र चव्हाण यांची कोकण विभाग प्रमुख पदी नियुक्ती…

भाजप नेते आ. चंद्रकांत पाटील यांनी दिले नियुक्ती पत्र

सावंतवाडी

भाजप नेते, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रवींद्र चव्हाण यांची कोकण विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना भाजपचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा