You are currently viewing खास. विनायक राऊत हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

खास. विनायक राऊत हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-*

 

*शनिवार दिनांक १५ जानेवारी २०२२*

*दुपारी१२.०० वाजता -*

वैभववाडी नगरपंचायत प्रचार कार्यक्रमास उपस्थिती

*सायंकाळी ४.०० वाजता-*

देवगड नगरपंचायत प्रचार कार्यक्रमास उपस्थिती

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =