You are currently viewing आ. वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या बुथवर दिली भेट

आ. वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या बुथवर दिली भेट

*जिल्हा बँक निवडणुक मतदानाचा घेतला आढावा*

 

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान सुरु असून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या बुथवर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, काका कुडाळकर, अभय शिरसाट,विकास कुडाळकर, अतुल बंगे, सचिन काळप, बाळ कनयाळकर, संदीप म्हाडेश्वर,प्रसाद रेगे, उत्तम सराफदार, भास्कर परब, आत्माराम ओटवणेकर, दीपक आंगणे, अरविंद शिरसाट, विजय प्रभू, सुधीर राऊळ आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा