You are currently viewing “मनामनातील वटवृक्ष” पुस्तकाचे प्रकाशन; शरद पवार यांची उपस्थिती

“मनामनातील वटवृक्ष” पुस्तकाचे प्रकाशन; शरद पवार यांची उपस्थिती

“मनामनातील वटवृक्ष” काकासाहेब खंबाळकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. पुस्तकाचे प्रकाशन देशाचे लाडके नेते राजकारणातील चाणक्य मा. शरद चंद्र पवार यांच्या उपस्थित व हस्ते पार पडण्यात आले.

या कार्यक्रमास जलसंपदामंत्री जयंत पाटील, मंत्री संजय बनसोडे, गायक आनंद शिंदे यांनी या कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रतन भाऊ कदम, उत्तम गायकवाड, युवा नेते अमोल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या कार्यक्रमा दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रतन भाऊ कदम यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन कामा संबंधित चर्चा झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =