You are currently viewing मनसेच्या वतीने कुडाळ पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत..

मनसेच्या वतीने कुडाळ पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत..

कुडाळ

मनसेच्या वतीने कुडाळ पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्री फुलचंद मेंगडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,बनी नाडकर्णी उपाध्यक्ष एसटी कामगार संघटणा,आदील शहा,सिध्दात बांदेकर, सुबोध परब उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा