You are currently viewing झारापच्या श्री.देवी भावईच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भजनांची मेजवानी

झारापच्या श्री.देवी भावईच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भजनांची मेजवानी

*भजन रसिकांना खूषखबर*

 

झाराप :

श्री देवी भावईच्या अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. श्रावणातील सप्ताह म्हणजे भक्तीला आलेला पूर. या भक्तिमय वातावरणात सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्री.देवी भावई मंदिरात भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री.देवी भावईच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त, गुरूवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ठिक ७.०० वाजता *सप्तसूर भजन मंडळ झारापचे सुप्रसिद्ध बुवा. श्री.संदेश सामंत* यांचे सुश्राव्य भजन होणार असून रात्रौ ठिक ८.०० वाजता *रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळीचे बुवा श्री. रूपेश यमकर* यांचे भजन व नंतर *रामकृष्ण हरी भजन मंडळ, झाराप बुवा कु. साहिल बोभाटे* हे भजनामृत शिंपडणार आहेत. शेवटी *घाडीवाडी व बिडयेवाडी येथील सुप्रसिद्ध बुवा श्री. दादा मांजरेकर व श्री. संजय बिडये* यांचे भजन होणार आहे.

तरी सर्व भजन रसिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री.देवी भावई देवस्थान समितीने केली आहे.

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + sixteen =