You are currently viewing कृत्रिमरीत्या फळ पिकविणारी टोळी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात

कृत्रिमरीत्या फळ पिकविणारी टोळी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात

कुडाळ

कुडाळ शहरात बुधवारच्या बाजाराला परजिल्ह्यातून गाड्या घेऊन फळे विकणाऱ्या एका टोळीला व्यापारी संघटनेने व कुडाळ मधील जागरूक नागरीकांनी रंगेहाथ पकडले. ते कार्बाईडच्या पाण्यात फळे टाकून पिकवत होते. अशाप्रकारे अजूनही काही गाड्या कुडाळ मध्ये आल्या होत्या पण व्यापारी संघटना व कुडाळ शहरातील जागरूक नागरीकांचा पवीत्रा लक्षात घेवून त्यांनी गाड्यांसहित पळ काढला. मात्र एक कार्बाइडने पिकविलेल्या फळांची भरलेली गाडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा