You are currently viewing श्री सद्गुरु मियासाब यांचा १४ तारखेला पुण्यतिथी उत्सव 

श्री सद्गुरु मियासाब यांचा १४ तारखेला पुण्यतिथी उत्सव 

श्री सद्गुरु मियासाब यांचा १४ तारखेला पुण्यतिथी उत्सव

सावंतवाडी

येथील परमपूज्य श्री सद्गुरु मियासाब यांचा ७८ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा उद्या  बुधवारी १४ जूनला होत आहे.
या निमित्त सकाळपासून सद्गुरू पूजन, नामस्मरण, कीर्तन, हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता महाप्रसाद होणार आहे. त्यावेळी सर्व भक्तगणांनी उपस्थित रहावे असे, आवाहन सद्गुरु मियासाब पुण्यतिथी उत्सव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा