You are currently viewing आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा

आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा

*आमदार वैभव विजय नाईक यांचा शनिवार दि. ११.०६.२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे.*

 

१) सकाळी १०:०० ते ०१:०० वा. पर्यंत विजय भवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती.

 

२) दुपारी ०१:३० वा. गोठणे येथे उपस्थिती.

 

३) सायं ०४:०० ते ०६:०० वा. पर्यंत जीवनविद्या मिशन कार्यक्रमास महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =