You are currently viewing वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पाऊस

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 6.125 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3115.6075 मि.मी. पाऊस झाला आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. सावंतवाडी – 04(3387.1), कणकवली – 10 (3439), वैभववाडी – 35 (3580) पाऊस झाला आहे. तर वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ, मालवण, देवगड तालुक्यातील पावसाची आकडेवारी निरंक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 2 =