You are currently viewing पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सौ. वैशाली राणे यांनी केले केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे स्वागत

पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सौ. वैशाली राणे यांनी केले केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे स्वागत

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जन आशीर्वाद यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शुक्रवारी जुहू बंगल्यावर नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष आणि भाजपाच्या कार्यकर्त्या सौ. वैशाली राणे यांनी राणे यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते बंड्या राणे, विश्वास चौधरी, विशाल पालव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा