You are currently viewing पुंडलिक दळवी यांच्यावर सर्वपक्षीय शुभेच्छांचा वर्षाव

पुंडलिक दळवी यांच्यावर सर्वपक्षीय शुभेच्छांचा वर्षाव

सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील इतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ही शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योग-व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, माजी प्रदेशाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस धनराज फुसे, माजी आमदार शिवराम दळवी, कणकवली चे नगरसेवक अबिद नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेशभाई दळवी,व्हीक्टर डॉनटस, एम. के. गावडे, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, कौस्तुभ गावडे,काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, भाजपचे अमित परब, दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर, बंटी राजपुरोहित, रमेश बोंद्रे, शिवसेनेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, भारती मोरे,दिपाली सावंत, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, अमित वेंगुरलेकर, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, अभय पंडित, संतोष मुंज, राजन शृंगारे, प्रसाद मुंजाळ, अल्ताफ वीराने, आसिफ काजरेकर, मुन्ना काजरेकर,अमीर काजरेकर, इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील सर्व व्यापारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा