You are currently viewing ४ रोजी निरवडे येथे ‘संयुक्त प्रणाली युक्त, नाट्यप्रयोग’

४ रोजी निरवडे येथे ‘संयुक्त प्रणाली युक्त, नाट्यप्रयोग’

सावंतवाडी :

 

निरवडे भंडारवाडी येथे सत्यनारायण पेडणेकर यांच्या घराशेजारी शनिवार ४ मार्च रोजी रात्री ८ वाजता श्री शिलकारी दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘संयुक्त प्रणाली युक्त’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा