You are currently viewing कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला…

कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला…

रस्त्यावर, शेतीत चिखलाचे साम्राज्य

कळणे-तळकट मार्ग बंद, दोन्ही बाजूने गर्दी…

दोडामार्ग

कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील भाग खाणीत कोसळला आहे.परिणामी खाणीतील पाणी व चिखली युक्त माती परिसरातील शेती, लोकवस्तीत येत आहे. रस्त्यावर चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प आहे. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =