You are currently viewing महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्षा रेवती राणे यांच्या पुढाकाराने आरोग्य केंद्र माणगाव येथील रुग्णांना खाऊ व मास्क चे वाटप

महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्षा रेवती राणे यांच्या पुढाकाराने आरोग्य केंद्र माणगाव येथील रुग्णांना खाऊ व मास्क चे वाटप

ना. अजितदादा पवार यांचा वाढदिवस केला साजरा

राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे  “आरोग्यम धन संपदा” कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्षा रेवती राणे यांच्या पुढाकाराने कुडाळ तालुक्यातील माणगाव  आरोग्य केंद्र येथे रुग्णांना खाऊ, N95 मास्क, डॉ. मनीषा मुके  यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी सावंतवाडी महिला कार्यकारिणी सदस्य रिद्धी परब, शुभांगी साटम, अंकिता सरदेसाई, नम्रता सावंत, प्रतीक्षा सावंत, श्रीमती घाडी, परब, सातार्डेकर पर्यवेक्षक श्री भोई, संदीप राणे, नारायण शिवलकर, वैभव परब प्रसाद राऊळ, उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा