You are currently viewing वैभववाडी तालुका पत्रकार संघातर्फे नानिवडेकर यांना वाहीली श्रद्धांजली !

वैभववाडी तालुका पत्रकार संघातर्फे नानिवडेकर यांना वाहीली श्रद्धांजली !

वैभववाडी

ज्येष्ठ कवी व गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना वैभववाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित पत्रकारांनी नानिवडेकर यांच्या आठवणी जागवल्या. त्यांच्या आकस्मिक निधनाने तालुक्यासह साहीत्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केल्या.

यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष उज्वल नारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य एकनाथ पवार, तालुका सचिव मोहन पडवळ, खजिनदार प्रा.एस एन पाटील, सदस्य महेश रावराणे, नरेंद्र कोलते आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =