You are currently viewing श्री साईबाबा वार्षिक उत्सवाचे वाडकर यांच्या घरी उद्या आयोजन

श्री साईबाबा वार्षिक उत्सवाचे वाडकर यांच्या घरी उद्या आयोजन

श्री साईबाबा वार्षिक उत्सवाचे वाडकर यांच्या घरी उद्या आयोजन

सावंतवाडी

श्री साईबाबांच्या छायेखाली आमचे आदरणीय वडील कै. चंद्रकांत कृष्णा वाडकर यांनी आपल्या निवासस्थानी सुरु केलेल्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाचा पुण्यतिथी उत्सव मंगळवार दि. २४-१०-२०२३ रोजी संपन्न होत आहे. सदर दिवशी काकड आरती, अभिषेक, पूजा, सहस्त्रनामावली, वाचन, महाप्रसाद, सायंकाळी कीर्तन-भजन, तीर्थप्रसाद व रात्रौ शेजारती इ. कार्यक्रम संपन्न होणार आहेत तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहुन श्रींच्या दर्शनचा लाभ घ्यावा, अशी विनंती रामचंद्र वाडकर कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

तीर्थप्रसादाची वेळः साय ५:०० ते रात्रौ १२:००

निमंत्रकः श्री रामचंद्र चंद्रकांत वाडकर आणि कुटुंबिय

पत्ता: G-519 साई निवास, तारा हॉटेल मागे, गांधी चौक, उभाबाजार, सावंतवाडी

संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा