You are currently viewing आमदार वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा

आमदार वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा

*आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. १०.०२.२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे.*

 

१) सकाळी ०९:३० वा. विजय भवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती.

२)सकाळी १०:३० वा. विकास कामे तसेच तलाठी कार्यालय उदघाटन कार्यक्रमास वर्दे ता. कुडाळ येथे उपस्थिती.

३)सकाळी ११:३० वा. शिवसेना शाखा कुडाळ येथे उपस्थिती.

४)दुपारी १२:३० वा. नेरूर विभागातील ग्रा. पं. सदस्यांसमवेत चर्चा.

५)दुपारी ०३:०० वा. माणगाव विभागातील ग्रा. पं. सदस्यांसमवेत चर्चा.

६) सायं ०५:०० वा. आवळेगाव विभागातील ग्रा. पं. सदस्यांसमवेत चर्चा.

७) सायं ०७:०० वा. ग्रा. पं. सदस्यांसमवेत खासदार कार्यालय ओरोस येथे चर्चा.

प्रतिक्रिया व्यक्त करा