You are currently viewing 22 जानेवारीला देवगड बीचवर पतंग महोत्सव

22 जानेवारीला देवगड बीचवर पतंग महोत्सव

देवगड :

देवगड बीचवर नुकत्याच संपन्न झालेल्या जल्लोषच्या अभुतपूर्व यशानंतर देवगड व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने देवगड बीचवर “पतंग महोत्सव २०२३” रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी त‍ालुका व्यापारी पर्यटन संस्था, देवगड यांच्य‍ा वतीने आयोजित केला आहे.

या कार्यक्रमासाठी कोल्हापूर सराफ मंडळाचे अध्यक्ष आणि तालीम मंडळाचे अध्यक्ष ,पतंगप्रेमी बाबासाहेब महाडीक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी आपल्या कुटुंबासह आणि चिमुकल्यांसह आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 3 =