You are currently viewing पुणे सासवड मध्ये आज पासून जनता कर्फ्यू. . .

पुणे सासवड मध्ये आज पासून जनता कर्फ्यू. . .

पुणे :

कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून आजपासून सासवड पुणे मधे जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २३९४८१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी त्यापैकी १५४४१ रुग्ण बरे झाले असून सध्या जिल्ह्यात ८०१५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये आजपासून सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत सासवड पूर्णपणे बंद राहणार आहे. आजपासून पुढील सहा दिवस कडकडीत बंद असणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सासवडकरांनी जनता कर्फ्यूची मागणी प्रशासनाकडे केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =