जिमखाना मैदान येथे सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

जिमखाना मैदान येथे सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

पोलिस घटनास्थळी दाखल; अधिक तपास सुरू

सावंतवाडी

जिमखाना मैदान येथे आज सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा