You are currently viewing जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची सभा 7 रोजी

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची सभा 7 रोजी

सिंधुदुर्गनगरी 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची सभा शुक्रवार दिनांक 7 मे 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या बँ.नाथ. पै. समिती सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे झूम ॲप व्दारे ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली आहे.असे मदन मोहन भिसे समाज कल्याण समिती तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =