सरमळेत दुचाकीला अपघात, चंदगड येथील तरुण गंभीर जखमी…

सरमळेत दुचाकीला अपघात, चंदगड येथील तरुण गंभीर जखमी…

सावंतवाडी

सरमळे येथे दुचाकीला अपघात झाला आहे. यात दुचाकीचालक गंभीर असून घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत आहे. तो युवक चंदगड येथील असल्याचे समजते. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप राणे यांनी दिली आहे. संबंधित दुचाकीचा नंबर जी.ए.०३ ए.सी ६३९४ असा आहे. तो आपणच अपघातग्रस्त झाला असावा, असे राणे यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा