आमदार मा. वैभवजी नाईक यांचा सिंधुदुर्ग दौरा

आमदार मा. वैभवजी नाईक यांचा सिंधुदुर्ग दौरा

आमदार मा. वैभवजी नाईक यांचा शुक्रवार दि. २६/०३/२०२१ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…

१) सकाळी ९ ते १०.३० वा. विजयभवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती

२) सकाळी ११ ते २ वा. शिवसेना शाखा कुडाळ येथे वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम
कुडाळ तालुक्यातील अपंग लाभार्थ्यांना चारचाकी स्कुटरचे वाटप
कुडाळ शहरातील सार्वजनिक ठिकाणांकरिता थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप
कुडाळ शहरातील सफाई कामगार व रुग्णालयात सेवा देणाऱ्या मावशी यांचा सत्कार

३) दुपारी २.३० वा. आनंदाश्रय अणाव येथे आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या विहिरीच्या कामाचे भूमिपूजन

४) सायंकाळी ४ वा. शिवसेना शाखा मालवण येथे मालवण तालुक्यातील अपंग लाभार्थ्यांना चारचाकी स्कुटरचे वाटप व मच्छीमार महिलांचा सत्कार

५) सायंकाळी ६ ते ८ वा. विजयभवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती

*(सूचना – कोव्हीड चा प्रादुर्भाव असल्याने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता येणाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नयेत सर्वांनी मास्क चा वापर करावा गर्दी टाळावी शक्यतो फोन वर शुभेच्छा द्याव्यात)*

प्रतिक्रिया व्यक्त करा