You are currently viewing सागरतीर्थ समुद्र किनारी कलाकार रविराज चिपकर यांनी गणपतीला निरोप देणारे साकारलेले वाळूशिल्प लक्षवेधी

सागरतीर्थ समुद्र किनारी कलाकार रविराज चिपकर यांनी गणपतीला निरोप देणारे साकारलेले वाळूशिल्प लक्षवेधी

सागरतीर्थ समुद्र किनारी कलाकार रविराज चिपकर यांनी गणपतीला निरोप देणारे साकारलेले वाळूशिल्प लक्षवेधी

वेंगुर्ले

पुढच्या वर्षी लवकर या…अस लिहीत आरवली सोनसुरे येथील प्रसिद्ध कलाकार रविराज चिपकर यांनी सागरतीर्थ समुद्र किनारी गणपतीला भावपुर्ण निरोप देताना त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे साकारलेले वाळूशिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कोकणामध्ये गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण. घरोघरी हा सण साजरा केला जातो. भक्त मंडळी आपल्या घरी यथोचित दीड, पाच, सात, नऊ, अकरा दिवस गणपतीची मनोभावे पूजाआर्चा करतात आणि नंतर या गणरायाला निरोप देण्यात येतो. यावर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. त्या दिवसा पासून आज अकरा दिवसा पर्यंत भाविकांनी त्याची पूजा केली, आणि आज निरोप देण्याची वेळ आली.

आज संध्याकाळी भाविक जड अंतःकरणाने या बाप्पाला निरोप देणार आहेत. त्याच धर्तीवर प्रसिध्द वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विसर्जनाला घेऊन जाणाऱ्या गणपतीचे वाळू शिल्प उभारले आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त विनवणीही केली आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा