You are currently viewing एसपीके’ कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेची किंजल पै 91.17 % मिळवून प्रथम !

एसपीके’ कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेची किंजल पै 91.17 % मिळवून प्रथम !

‘एसपीके’ कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेची किंजल पै 91.17 % मिळवून प्रथम !

सावंतवाडी :

फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एच एस सी परीक्षेमध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा निकाल 98.38% एवढा असून कला विभागाचा निकाल शंभर टक्के आहे. तसेच वाणिज्य विभाग 98.36% तर विज्ञान विभाग 98% अशा पद्धतीने शाखा निहाय निकाल आहे. श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त कुमारी किंजल अविनाश पै विज्ञान शाखा 91.17 टक्के , द्वितीय क्रमांक प्राप्त कुमारी जान्हवी भास्कर मिस्त्री वाणिज्य शाखा 90.67 टक्के तर तृतीय क्रमांक प्राप्त कुमारी वैभवी रामचंद्र न्हावेलकर 89.67% मिळवून यश संपादन केले आहे.

कला विभाग शंभर टक्के –
प्रथम तीन क्रमांक
प्रथम-कुमारी अदिती सूर्यकांत जाधव 510 गुण प्राप्त (85.00)
द्वितीय कुमार केवीन पिंटू 503 गुण प्राप्त (83.83)
तृतीय पूनम सदाशिव परब 470 गुण प्राप्त (78.33)

वाणिज्य शाखा 98.36%
प्रथम तीन क्रमांक
प्रथम कुमारी जान्हवी भास्कर मिस्त्री 544 गुण प्राप्त (90.67)
द्वितीय कुमारी वैभवी रामचंद्र न्हावेलकर 538 गुण प्राप्त(89.67)
तृतीय क्रमांक कुमार विक्रम भागीरथी बिहारी 523 गुण प्राप्त
(87.17)

विज्ञान शाखा -98%
प्रथम तीन क्रमांक
प्रथम कुमारी किंजल अविनाश पै 547 गुण प्राप्त (91.17)
द्वितीय कुमारी वैष्णवी तुळशीदास तावडे 501 गुण प्राप्त (83.50)
तृतीय पार्थ राजेश वाडकर 489 गुण प्राप्त (81.50)

एच एस सी परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा सौ.शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

तसेच महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल , कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्राध्यापक व्ही. पी राठोड सर, सौ. पूनम नाईक मॅडम, श्री एस. एस. खोत, श्री एम व्ही भिसे , श्री ए कांबळे , सौ के पी लोबो, श्री आर.बी. सावंत , श्री आर एम सावंत , सौ एम एस ठाणेकर , श्री एम बी आठवले, श्री आर एल लंगवे, श्रीमती एसडी डिसूजा, सौ एस पी भाईप, श्रीमती श्वेता केदार सर्व शिक्षक वर्गातून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा