You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे रविवार ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे रविवार ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे रविवार ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली ओमगणेश निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता घेणार जनतेच्या गाठीभेटी

कणकवली

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवारी ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत. तसेच नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा