You are currently viewing “आय लव यु कुडाळ” सेल्फी पॉईंटचा कुडाळात झगमगाटात शुभारंभ..

“आय लव यु कुडाळ” सेल्फी पॉईंटचा कुडाळात झगमगाटात शुभारंभ..

 

कुडाळ: –

 

कुडाळ नगरपंचायत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कुडाळ शहर बस स्थानकाच्या समोर उभारण्यात आलेल्या आय लव यु सेल्फी पॉईंटचे उद्घाटन झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथमच कुडाळ येथे नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या संकल्पनेतून सेल्फी पॉईंटचे हे भव्यदिव्य उद्घाटन काल संपन्न झाले.

कुडाळ वासियांसह येणा-या पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली उपनगराध्यक्षा सायली मांजरेकर व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =