माड्याच्या वाडीतील ब्राह्मण मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

माड्याच्या वाडीतील ब्राह्मण मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

 

प्रतिनिधी : चेतन परब

कुडाळ

दरवर्षीप्रमाणे यावर्षी माड्याच्या वाडी येथील ब्राह्मण मंदिरात सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद, हळदी- कुंकू आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अतिशय नियोजनबद्ध दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले.

माड्याच्या वाडीतील सचिन गावडे यांचा गावातील सामाजिक उपक्रमात हिर-हीरीने सहभाग असतो. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

संवाद मिडियासाठी चेतन परब कुडाळ

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा