You are currently viewing युवा नेते विशाल परब यांचे सौजन्य

युवा नेते विशाल परब यांचे सौजन्य

*युवा नेते विशाल परब यांचे सौजन्य*

*चराठा येथील नागरिक अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी*

सावंतवाडी

येथील युवा नेते विशाल परब यांच्या सौजन्याने तसेच अमित परब यांच्या पुढाकारातून चराठा येथील नागरिक आज अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत आहे.

यावेळी नारळ फोडून स्वामींचे स्मरण करून विशाल परब यांनी प्रवासाचा शुभारंभ केला. दरम्यान स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभल्यामुळे मी माझ्या जीवनात उत्कर्ष करू शकलो त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहूदे अशी प्रार्थना देखील श्री. परब यांनी यावेळी केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा