You are currently viewing डॉ. लेखिका विजया वाड यांचा सोनचाफा कथासंग्रह प्रकाशित

डॉ. लेखिका विजया वाड यांचा सोनचाफा कथासंग्रह प्रकाशित

मुंबई:

सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांचा  सोनचाफा कथासंग्रहाचे प्रकाशन कँनडाचे उद्योगपती विजय ढवळे यांच्या हस्ते अंधेरी येथे झाला.

विजयाबाईंचे हे १५१ वे पुस्तक असून नवचैतन्याच्या शरद मराठे यांनी प्रकाशित केले आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमास विजय ढवळे, विजया वाड, रमेश खानविलकर, संदिप प्रभिकर अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =