You are currently viewing डोंगरपाल श्री स्वामी समर्थ मठात १० एप्रिलला धार्मिक कार्यक्रम…

डोंगरपाल श्री स्वामी समर्थ मठात १० एप्रिलला धार्मिक कार्यक्रम…

डोंगरपाल श्री स्वामी समर्थ मठात १० एप्रिलला धार्मिक कार्यक्रम…

बांदा

प. पू. श्री नवनीतानंद महाराज ( मोडक महाराज ) स्थापित श्री स्वामी समर्थ मठ डोंगरपाल येथे १० एप्रिलला स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव साजरा होत असून यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे
सकाळी १० ते ११ स्वामी पादुकांवर अभिषेक, दुपारी १२ ते १२.४५ पर्यंत आरती, दुपारी १२.४५ ते १.३० पर्यंत होम हवन, दुपारी १.३० ते ४ पर्यंत भंडारा/महाप्रसाद, संध्याकाळी ४ ते ७ पर्यंत भजन, ७ ते ८ या वेळेत हरिपाठ, रात्री ८ ते ८.४५ पर्यंत आरती, ८.४५ ते १० पर्यंत पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम होणार आहे. या सर्व धार्मिक सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा