निलांग परिमल नाईक याची सिंधुदुर्ग जिल्हा खुल्या क्रिकेट संघात निवड

निलांग परिमल नाईक याची सिंधुदुर्ग जिल्हा खुल्या क्रिकेट संघात निवड

सावंतवाडी

नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचे सुपुत्र निलांग परिमल नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा खुल्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. तसेच १९ वर्षा खालील संघात देखील त्याची निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा