You are currently viewing सावंतवाडीत जोरदार पाऊस

सावंतवाडीत जोरदार पाऊस

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यात बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने आज जोरदार हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने सगळ्यांची धांदल उडाली. आज सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी शहर व इतर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची धांदल उडाली. तसेच भात कापणी नुकतीच पूर्ण झाली आहे. मात्र इतर अजून शेतीचे कामे बाकी आहेत. असाच पाऊस पुढे चालू राहिल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =