You are currently viewing भाजपा महीला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ ” शक्तीवंदन अभियान “अंतर्गत सिंधुदुर्गातील CRP व NGO व बचत गटातील महीलांशी संवाद करणार

भाजपा महीला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ ” शक्तीवंदन अभियान “अंतर्गत सिंधुदुर्गातील CRP व NGO व बचत गटातील महीलांशी संवाद करणार

*भाजपा महीला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ ” शक्तीवंदन अभियान “अंतर्गत सिंधुदुर्गातील CRP व NGO व बचत गटातील महीलांशी संवाद करणार*

*शुक्रवार दिनांक १ मार्च रोजी दुपारी ३ – ०० वाजता कुडाळ मधील महालक्ष्मी हाॅल मध्ये शक्तीवंदन कार्यक्रम*

भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री व शक्तीवंदन अभियान प्रमुख मा.तरुण चुग , राष्ट्रीय सचिव व शक्तीवंदन अभियान सह प्रमुख मा.विजयाताई रहाटकर यांच्या मार्गदर्शनात ” शक्तीवंदन अभियान ” संपुर्ण देशभर राबविले जात आहे . हे अभियान जिल्हा , तालुका व गावपातळीवर न्यायचे आहे . या अभियानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची अभियान प्रमुख म्हणून जबाबदारी दिली असून , महीला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगावकर यांच्या सहीत १५ जणांची ” शक्तीवंदन कमिटी ” तयार केली असून , प्रत्येक मंडल निहाय २५ जणांची ” शक्तीसंगीनी ” कमीटी तयार केली आहे .या अभियानात CRP , NGO व बचत गटातील महीलांचे मेळावे घेण्यात येणार आहेत .
महीला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या १ मार्च च्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या अनुशंगाने भाजपा कुडाळ तालुका कार्यालयात नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत महीला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर , अभियान संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , प्रदेश सदस्य संध्याताई तेरसे , महीला प्रदेश सदस्या दिप्ती पडते , जि.का.का.सदस्य आदिती सावंत , जिल्हा उपाध्यक्षा मिसबा शेख , कुडाळ मंडल अध्यक्षा आरती पाटील , मंडल सरचिटणीस रेवती राणे , कुडाळ शहर अध्यक्षा मुक्ती परब , शहर उपाध्यक्षा तेजस्वीनी वैद्य , शहर सरचिटणीस अक्षता कुडाळकर व रीना पडते , शहर उपाध्यक्षा विशाखा कुलकर्णी तसेच भाजपा ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल उपस्थित होते .
यावेळी शक्तीवंदन कार्यक्रमाचे नियोजन करून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या १५ महिलांचा सन्मान प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . तसेच या कार्यक्रमास जिल्ह्यातुन जास्तीत जास्त महीलांनी उपस्थित रहावे , असे आवाहन महीला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी केले आहे .

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =