You are currently viewing सावंतवाडी पालिकेची पुन्हा सरसकट कारवाई, सामान जप्त…

सावंतवाडी पालिकेची पुन्हा सरसकट कारवाई, सामान जप्त…

बाहेर बसणा-यांना दणका; गांधी चौक व वीज कार्यालयाच्या बाजूला बसणा-याचा समावेश…

सावंतवाडी
शहरात अनधिकृत स्टॉल लावून फळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आज पालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. यावेळी येथील विद्युत वितरण कार्यालय परिसरात आणि गांधी चौक परिसरात लावण्यात आलेले स्टॉल पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून हटविण्यात आले. दरम्यान विक्री करण्यात येणारी फळे व इतर साहित्य पालिकेकडून जप्त करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + eight =