You are currently viewing सिताराम कुडतरकर यांना कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

सिताराम कुडतरकर यांना कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

*सिताराम कुडतरकर यांना कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर*

वैभववाडी

*ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेतर्फे* दिला जाणारा स्व.अरुण भार्गवे स्मृतिप्रीत्यर्थ ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२३
*श्री.सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांना* जाहीर झाला आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने प्रत्येक विभागातून एका उत्कृष्ट कार्यकर्ताला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी
*कोकण विभागातून ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा संघटक व सामाजिक कार्यकर्ते श्री.सिताराम कुडतरकर यांना स्व. अरुण भार्गवे स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार- २०२३*जाहीर झाला आहे.
२४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनी प्रत्येक विभागातून ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या, तक्रारी, प्रबोधन, करण्यात सक्रिय राहून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्यास (साधकास) गौरविण्यात येते. यात ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या विविध बैठकींना उपस्थिती, ग्राहकाभिमुख व्याख्यान, ग्राहक मार्गदर्शन, विद्यार्थी ग्राहक प्रबोधन, ग्राहक मेळावा, ग्राहक तक्रार निवारण करून न्याय मिळवून देणे (समस्या निवारण) इत्यादी कार्याची विशेष उपलब्धीची दखल घेऊन कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हा संघटक सिताराम कुडतरकर यांची उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२३ साठी कोकण विभागाने केलेल्या शिफारसीनुसार
राज्य कार्यकारिणीने त्यांची निवड केली आहे.
*स्मृती चिन्ह, मानपत्र, ग्राहकाभिमुख मासिकाची वार्षिक वर्गणी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्कार वैभववाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात देऊन श्री.कुडतरकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभाग पदाधिकारी यांनी संस्थेच्या राज्य कार्यकारिणीचे आभार व्यक्त केले आहेत.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा