You are currently viewing आंबोली येथे आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन साजरा

आंबोली येथे आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन साजरा

शिवप्रेमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष रमाकांत नाईक यांचा सन्मान

आंबोली
भारतीय संस्कृतीमध्ये पर्वत डोंगरांना महत्व असून विधिवत पूजनाची परंपरा आहे हा दिन साजरा करण्यासाठी आज ११ डिसेंबर आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन अखिल महाराष्ट्र गिरीयारोहक दिनानिमित्त महासंघाने आंबोली येथील महादेव गड पॉईंट येथे विधिवीत पूजा करून शिवप्रेमी सिंधुदुर्ग चे प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश नारकर यांनी श्रीफळ आणि शाल देऊन शिवप्रेमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष रमाकांत नाईक यांचा सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − four =