You are currently viewing अजित नाडकर्णी यांचा स्नेहालय परीवार तर्फे सन्मान पत्र देवुन गौरव

अजित नाडकर्णी यांचा स्नेहालय परीवार तर्फे सन्मान पत्र देवुन गौरव

अजित नाडकर्णी यांचा स्नेहालय परीवार तर्फे सन्मान पत्र देवुन गौरव

फोंडाघाट

अजित नाडकर्णी यांना स्नेहालय परीवार तर्फे सन्मान पत्र देवुन गौरविण्यात आले. स्नेहालय तर्फे हे प्रशस्ती पत्रक देण्यात आले. आयोजकांचे अजित नाडकर्णी यांनी आभार मानले. नारायणराव राणे साहेबांनी ४० लाखाची मदत केली. याठिकाणी पोलीस भरती, तलाठी भरती, पी एस आय भरती यांचे मोफत मार्गदर्शन होणार आहे. राणे कूटुंबीयाबरोबर अजित नाडकर्णी यांचे घनिष्ठ संबंध असल्याने अजित नाडकर्णी यांनी आभार मानले आहेत. भविष्यात फोंडाघाटचा विकास राणे कुटुंबीयच करु शकतात असा विश्वास अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी यांनी व्यक्त केला आहे.

*संवाद मीडिया*

*महा एक्सचेंज महोत्सव*
आपल्या कार चे वय वाढत आहे..
हाच सर्वोत्तम महिना आहे..
आपल्या जुन्या कारच्या सर्वोत्तम व्हॅल्युएशन चा..
आजच आपली जुनी कार एक्सचेंज करा आणि टाटा कार फॅमिली चे सदस्य बना..

आपल्या कार चे व्हॅल्युएशन हेच आपले डाऊन पेमेंट..ते देखील ८.३०% इतक्या कमी व्याज दर मध्ये..

*संपुर्ण स्वदेशी अभियान*

आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118611/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा