You are currently viewing सिंधुदुर्गात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 293

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 59  कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 293 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 10/12/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

1) देवगड – 29,
2) दोडामार्ग – 23,
3) कणकवली – 76,
4) कुडाळ – 62,
5) मालवण – 3,
6) सावंतवाडी – 46,
7) वैभववाडी – 15,
8) वेंगुर्ला – 38,
9) जिल्ह्याबाहेरील – 0

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =