You are currently viewing शहरातील गरड परिसरात भर दिवसा रस्त्यावर गवारेड्याचा कळप…

शहरातील गरड परिसरात भर दिवसा रस्त्यावर गवारेड्याचा कळप…

शहरातील गरड परिसरात भर दिवसा रस्त्यावर गवारेड्याचा कळप…

तात्काळ बंदोबस्त करा: वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांमधून होते मागणी..

सावंतवाडी

शहरातील गरड येथे आज भर दिवसा रस्त्यावर गवारेड्याचा कळपाणे रस्ता ओलांडताना वाहन चालकांनी पाहिल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले. गवे जंगलात गेल्याने वाहन चालक मार्गस्थ झाले.दरम्यान गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी स्थानिकतून होत आहे.

याबाबत अधिक माहिती दिवसात दिवस वगैरे भरवस्तीत येता आहेत
गव्याकडून मनुष्यांवर हल्ल्याचे प्रकार देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 3 =