You are currently viewing कोलगाव ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 29 रोजी

कोलगाव ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 29 रोजी

कोलगाव ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 29 रोजी

सावंतवाडी

कोलगाव येथील ग्रामदैव त श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 29 नोव्हेंबर 2023 रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.

यानिमित्त मंदिराला फुलांची सजावट आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सकाळी सातेरी देवंताची पुजा त्यानंतर श्री सातेरीची आकर्षक स्वरूपात पुष्पपुजा दुपारी मानाचे नैवेद्य तसेच सकाळ पासून ओटी भरण्याचा कार्यक्रम व रात्रो 12 वाजता मंदिराभोवती ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीसह पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे व रात्री 1 वाजता पार्सेकर पारंपारीक दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सातेरी देवस्थान कमिटीच्या वतीनेच चंदन धुरी यानी केले आहे

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा