You are currently viewing आ. वैभव नाईक यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन सोयी सुविधांचा घेतला आढावा

आ. वैभव नाईक यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन सोयी सुविधांचा घेतला आढावा

*आ. वैभव नाईक यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन सोयी सुविधांचा घेतला आढावा*

*आवश्यक सुविधा पुरविण्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या सुचना*

मालवण ग्रामीण रुग्णालयात आज आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, व मालवणचे वैद्यकीय अधिकारी संजय पोळ यांच्याकडून सोयी सुविधांबाबत आढावा घेत आवश्यक सुविधा पुरविण्याच्या सुचना त्यांनी केल्या. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा आराखडा तयार करून प्रस्ताव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रुग्णालयात आवश्यक असलेला औषध पुरवठा देखील वेळेवर आणि सुलभ रित्या व्हावा अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी केली डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही मागणी तात्काळ मान्य केली.

आ. वैभव नाईक यांनी डॉ. श्रीपाद पाटील व डॉ संजय पोळ यांच्याशी चर्चा करताना नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आठवड्यातून एक दिवस नेत्र चिकित्सक उपलब्ध करण्यात यावा. एक डायलेसीस सेंटर सूरु आहे त्याचबरोबर आणखी एक डायलेसीस सेंटर सुरु करण्यात यावे. रुग्णालयात कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची जी पदे रिक्त आहेत त्याठिकाणी कंत्राटी कर्मचारी नेमण्यात यावेत. अशा सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या.

पोस्टमार्टम विभागातील सुविधांकडे आ.वैभव नाईक यांनी लक्ष वेधले.याठिकाणी शेड उभारण्याची मागणी त्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे त्यांनी केली आहे.

याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे, डॉ. श्री. पळसंबकर, डॉ. श्री. वस्त, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर,महेश जावकर,सन्मेष परब,तपस्वी मयेकर, स्वप्नील आचरेकर, नरेश हुले, मनोज मोंडकर, राहुल परब, सिद्धेश मांजरेकर, महेंद्र म्हाडगूत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =