You are currently viewing भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोकण विभागीय सल्लागारपदी अशोक सावंत

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोकण विभागीय सल्लागारपदी अशोक सावंत

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोकण विभागीय सल्लागारपदी अशोक सावंत

वेंगुर्ला

भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोकण विभागीय सल्लागारपदी निवृत्त पोलीस अधिकारी अशोक सावंत यांची निवड करण्यात आली आहे. ते मुंबई पोलीस अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. सध्या ते विविध सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीमुळे समितीच्या जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.

भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कोकण विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी राजन रेडकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने समितीच्या कोकण विभागीय कार्यकारिणीमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. कै. राजन रेडकर यांचा नेतृत्वाखाली व मार्गदार्नखाली सिंधुदुर्गातील अनेक भ्रष्टाचार व कामातील अनियमितता, ऐतिहासीक वास्तूची हानी अशी अनेक प्रकरणे समितीने लावून धरली होती. ह्या कामांना पुन्हा गती मिळावी व विविध न्यायालयात प्रलंबित असणारी प्रकरणे मार्गी लावावीत यासाठी कार्यकर्त्यांनी कै. राजन रेडकर यांचे पोलीस दलातील त्यांचे जीवलग सहकारी अशोक सावंत (मुंबई) यांना या कार्यात सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यांनी ती विनंती मान्य करून कै. राजन रेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व सर्व प्रकाराने धसास लावण्यासाठी कोकण विभाग सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा